देवबंदकडून असे फतवे काढणे चालूच राहील, त्याकडे किती लक्ष द्यायचे?
स्त्रियांच्या अस्तित्वावर, त्यांच्या समानतेच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा एकतर्फी तलाकचा प्रश्न एवढा गाजत असताना देवबंदचे त्याबाबत सोयीस्कर मौन असते. किंबहुना असे अमानुष पद्धतीने दिले गेलेले तलाक वैध कसे आहेत, हे दाखवण्यासाठी देवबंद फतवे काढत असते. देवबंदकडून असे फतवे काढणे चालूच राहील. त्याकडे किती लक्ष द्यायचे, त्याला किती महत्त्व द्यायचे, हे ज्याचे त्यानेच सदसद्विवेकबुद्धी वापरून ठरवावे.......